1) इंटरनेट वर डाउनलोड करणे खूपच किचकट काम आहे आणि त्यात भर म्हणजे आपले मोबाईल फोनचे सर्विस कंपन्या नेटचा स्पीड खूपच कमी देतात यावर उपाय IDM(internet download manager) हे सोफ्टवेअर. IDM हे नेटवरील कोणतीही गोष्ट सुपरफास्ट पद्धतीने डाउनलोड करून देत. अगदी Youtube वरचे व्हिडियो किंवा अन्य कोणत्याही साईट वरचे व्हिडियो अपोआप डाउनलोड होतात ते (download this video) बटन वापरून. डाउनलोड साठी १६ कनेक्शन केल्यास डाउनलोड स्पीड वाढतो .
पण त्याकरता IDM रजिस्टर असावे लागते. खाली ती डाउनलोड लिंक दिली आहे (डाउनलोड करण्यापूर्वी डाउनलोड बटणाच्या खालील टिक मार्क बंद करावी आणि मगच डाउनलोड बटनावर क्लिक करावे).
या फाईल चा पासवर्ड(password - allshare-zone.blogspot.com) फाईल च्या नावात दिला आहे
2) आपल्या कंप्युटर वरील सगळ्या प्रकारच्या फाईल आता प्रिंट करणे सोपे आहे. सोफ्टवेअर कोणतेही असो (word,poerpoint,excel,autocad,firefox,crome etc)कफ्त DOPDF इन्सटोल करा आणि जेव्हा तुम्ही प्रिंट कमांड देता तेव्हा DOPDF हा प्रिंटर सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही प्रिंट केलेली फाईल PDF मध्ये सेव्ह होईल आणि ती तुम्ही ओरिजिनल फाईल न कुठेही नेता प्रिंट करू शकता.
3) VLC media player पेक्षा KM player हा खूपच चांगला आणि सोपा मिडिया प्लेयर आहे त्याचे फंक्शन जवळ जवळ सारखे असून व्हिडियो खूप चांगली आहे तो खालून डाउनलोड करा
No comments:
Post a Comment
मराठीतील कोणतीही माहिती नेटवर मिळवण्यासाठी आम्हास खाली comment करून सुचवा -