फाईल हाईड / लॉक करण्याचे उपाय

 
1) android फोन वर फाईल हाईड करण्यासाठी खालील फ़ाइल मेनेजर डाउनलोड करा . फोनवरची कोणतीही फ़ाइल हाईड करण्यासाठी पहिला ती रिनेम करावी लागेल. रेनेम करताना त्या फ़ाइल च्या नवा अगोदर . (डॉट) द्यावा डॉट दिलेली फ़ाइल, फ़ाइल मेनेजर च्या सेटिंग मध्ये जाऊन शो हिडन बटन  वापरून करू शकतो.

 
2) कंप्युटर वरच्या फाईल लॉक किंवा हाईड करण्यासाठी फोल्डर लॉक हे सोफ्टवेअर वापरावे. खालील लिंक मधून डाउनलोड करून त्यातील फाईल मध्ये दिलेल्या माहितीनुसार इंस्टाल करावे. त्यानंतर जी फाईल लॉक करायची असेल तिच्यावर राईट क्लिक करून वर क्लिक करावे त्यानंतर पासवर्ड सेट करून ती फाईल लॉक होईल.

तसेच जर तुम्हाला फक्त फाईल हाईड करायची असेल तर त्या फाईल वर राईट क्लिक करून वर क्लील्क करावे जेव्हा ओपन होईल तेव्हा हाईड बटनावर क्लिक करून ओक करावे ती फाईल हाईड होईल ती फ़ाइल परत दिसण्यासाठी कंट्रोल पेनेल मध्ये जाऊन फोल्डर ऑप्शन मध्ये जाऊन शो हिडन फाईल वर क्लिक केल्यावर ती फाईल परत दिसत.

No comments:

Post a Comment

मराठीतील कोणतीही माहिती नेटवर मिळवण्यासाठी आम्हास खाली comment करून सुचवा -